Type Here to Get Search Results !

द्रोपदी मुर्मुजी यांची राष्ट्रपती पदी विजय मिळाल्या बद्दल कोरपना बस स्थानक चौकात आनंद उत्सव साजरा




द्रोपदी मुर्मुजी यांची राष्ट्रपती पदी विजय मिळाल्या बद्दल कोरपना बस स्थानक चौकात आनंद उत्सव साजरा ‍.




मनोज गोरे कोरपणा प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्या वतीने मा श्रीमती द्रोपदी मुर्मुजी यांची भारताच्या सर्वोच्च पदी राष्ट्रपती पदी नियुक्ती झाली आहे व त्यांना मोठा विजय मिळालेला आहे या विजयाचे औचित्य साधून भाजपा कोरपना तालुक्याच्या वतीने विजयोउत्सव फटके फोडून,पेढे भरउन, विजयाच्या घोषणा देऊन विजयोउस्व साजरा करण्यात आला नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा जिल्हा उपाध्यक्ष यांच्या नेतृत्वात विजयोत्सव साजरा करताना प्रमुख उपस्थिती किशोर बावणे सहकार आघाडी प्रमुख, प्रदीप पिंपळशेंडे व्यापारी आघाडी प्रमुख, अभय डोहे, भाऊराव ठावरी,झाडे, देविदास तुरणकर, सुधाकर कव्वलवार आदी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad