Type Here to Get Search Results !

विकासाला गती देण्यासाठी मी येतोय मैदानात: अरुण मडावी







कोरपणा तालुक्यातील जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा भाजपा पक्षाचे आदिवासी नेते अरुण मळावी माजी यांनी मी येतोय आपल्या भेटीला संवाद जनतेशी, संवाद कार्यकत्यांशी' हा उपक्रम तालुक्यातील अनेक ग्रामीण भागामध्ये भेटी देत १० दिवसांत 30 गावांत पोहचले. त्यांनी स्वतःच्या जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये भाजप पक्षाच्या वतीने अनेक फंडातून केलेल्या विकास कामाचे दाखले देत ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या जाणून घेतल्या. या उपक्रमामध्ये सामाजिक कामात रुची असणारे अरुण मळावी यांच्या मी येतोय आपल्या भेटीला संवाद या कार्यक्रमाकरिता उत्स्फूर्त प्रतिसाद




विकासाला गती देण्यासाठी अरुण मडावी मैदानात

दहा दिवसात चनई मांडवा ,दुर्गाडी, शिवापूर, मांगलहीरा, तीप्पा, अशा अनेक गावांमध्ये जवळपास 30 गावात त्यांच्या भेटी दिल्या असल्याचे मत प्रतिनिधीशी बोलताना मळावी याने व्यक्त केले येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपण मात्र जिल्हा परिषद करिता तयारी केली असल्याचे सांगितले कोरपणा तालुका पिंजून काढला, अनेक गावातील नागरिकांशी संवाद साधून भाजप पक्षाने केलेल्या कामांचे श्रेय निवडणुकीत पक्षाला नक्कीच मिळतील असे मत यावेळेस संवाद बैठकीत बोलताना  

जनतेशी संवाद कार्यकर्त्यांशी या अनेक ग्रामीण भागातील वाडी, उपक्रमाला गावागावातून चांगल्या वस्ती, तांडे, गावांना भेटी देत जनतेशी उत्तम प्रकारे प्रतिसाद मिळाला.

 त्यांनी स्वतः मंजूर केलेल्या अरुण मळावी यांनी तालुक्यातील सामान्य नागरिकांच्या समस्येसाठी अनेकांना न्याय मिळवून देताना सरपंचअरुण मडावी स्वतःच्या गावात माजी गृहमंत्री हंसराज अहिर यांनी चनई गावात ग्रामसभा लावून विकास कामे केली विकासाला चालना देणारे तसेच ग्रामपंचायत चनई एक हाती सत्ता मिळवणारे सरपंच जिल्हा परिषद च्या निवडणुकीसाठी सज्ज झाल्याचे चित्र सध्या कोरपना तालुक्यात पाहावयास मिळत आहे
होत असलेल्या जिल्हा परिषद च्या निवडणुकीकरिता आरक्षणाची कसलीही चिंता न करता आपण निवडणुक लढविणार असल्याचे मत व्यक्त केलेत गावागावात प्रचारांचा गाव भेटीचे आयोजन करून अरुण मळावी कामाला लागल्याचे चित्र माजी आमदार संजय धोटे जिल्हा परिषद अध्यक्ष देवरावजी भोंगळे यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे आपण करून घेतलीत या माध्यमातून आपल्या विकास कामांचा नवा चेहरा समाजामध्ये मध्ये उमेदवारीच्या माध्यमातून उभा असल्याने समाज हिताचे काम करता येईल या उदाधेतूनेत आपण या जिल्हा परिषद सर्कल मध्ये विकासाची नवी पहाट घडून आणून या उमेदीने रिंगणात उतरणार आहोत तेव्हा मतदार मात्र आपल्याच बाजूने कौल देतील असा आत्मविश्वास मळावी यांनी दिला सर्वत्र चित्र भाजप पक्षाचे पारडं जड झाल्याचं पाहावयास मिळत आहेत

कोरपना प्रतिनिधी: मनोज गोरे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad