Type Here to Get Search Results !

वसमत येथे छावा दला तर्फे खिचडी व अन्नधान्य वाटपाचा कार्यक्रम संपन्न

वसमत येथे छावा दला तर्फे अन्नधान्य वाटपाचा कार्यक्रम






छावा युवा जिल्हाअध्यक्ष विजेंद्र भैया क्षीरसागर यांनी अतिवृष्टीमुळे काही कुटुंबाच्या संसार उपयोगी साहित्याची नासाडी झाल्यामुळे त्यांना अन्नधान्याच्या मदतीची तातडीने आवश्यकता होती ति मदत विजेंद्र भैया क्षीरसागर यांनी वसमत येथील नांदेड रोडवरील झोपडपट्टी भागातील गोर गरीब कुटुंबाना खिचडी वाटपाच आयोजन करण्यात आल होत 




यावेळी उपस्थित श्री विजेंद्र भैया क्षीरसागर युवा छावा जिल्हा अध्यक्ष, हरी अण्णा शाखा अध्यक्ष, अविनाश चोपडे तालुका अध्यक्ष, विशाल देवरे उप तालुका अध्यक्ष, गोविंद पवार उप शहर प्रमुख, राजु चव्हाण, विवेक मुळाटे, सोनु पोले,अमोल r n सर्जेराव, व सर्व छावा पदाधिकारी उपस्थित होते.









टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad