Type Here to Get Search Results !

हिवरा जाटू गावाला लवकरच पाणी मिळणार जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेस सुरुवात

हिवरा जाटू गावाला लवकरच पाणी मिळणार जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेस सुरुवात




औंढा तालुक्यातील हिवरा जाटू गावालाजल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेस सुरुवात झाली.




यावेळी गावातील सरपंच लखन शिंदे उपसरपंच गोविंद शिंदे ग्रामपंचायत सदस्य संजय शिंदे संदीप काशीद संजय काशीद सोहम कंट्रक्शन चे बालाजी वानखेडे, राजरत्न पंडित, विलास मस्के, विलास शिंदे, अमोल पांढरे, जगन शिंदे, दिलीप शिंदे, प्रल्हाद शिंदे, गौतम काशीदे, मधुकर काशिदे गावातील ज्येष्ठ मंडळी उपस्थित होते.

प्रतिनिधी :- बालाजी पोले 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad