Type Here to Get Search Results !

वसमत | शिवसेना तालुका प्रमुख राजु चापके आयोजित शिवसेनेचा संवाद मेळावा.




वसमत येथे आज शिवसेना तालुका प्रमुख राजु चापके यांनी आयोजीत केलेला शिवशेनेचा संवाद मेळावा शिवाजी महाराज पुतळा ठिकाणी पार पडला






राज्यात सध्या महाविकास आघाडी अर्तर्गत होत असलेल्या राजकीय घडामोडींमुळे शिवसेनेतून बंड खोरी करून वेगळा गट निर्माण केलेल्या एकनाथ शिंदे गटात राज्यातील विविध आमदार गेले असून तेव्हा शिवसेना पक्षप्रमुख राज्याचे उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठिंब्यासाठी वसमत येथे शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
तालुक्यातील सर्व शिवसैनीकांशी शिवसेना जिल्हा प्रमुख तथा आमदार संतोष बांगर यांनी संवाद साधला




त्या वेळी या संवाद मेळाव्यास तालुक्यातील युवा सेना शिवसेना तालुका प्रमुख शहर प्रमुख विभाग प्रमुख जिल्हा परिषद सदस्य कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य नगर परिषद सदस्य आजी-माजी पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली
हया संवाद मेळव्यास उपस्थीत राहाण्याचे आवाहन उपजिल्हा प्रमुख सुनीलभाऊ काळे ,तालुकाप्रमुख राजू चापके, युवा सेना जिल्हाप्रमुख कन्हैया बाहेती यांनी केले होते .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad