Type Here to Get Search Results !

कोरपना | अग्निपथ योजना केंद्र सरकारने वापस घ्यावी





कोरपना येथे मा सुभाष भाऊ धोटे साहेब यांच्या मार्गदर्शना खाली भारतीय काँग्रेस पक्षा कडून धरणे आंदोलन करण्यात आले.असे निवेदन मा वाकलेकर तहसिदार कोरपना यांचे मार्फत भारताचे महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविद यांना पाठविण्यात आले.
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अग्निपथ योजने मुळे देशातील तरुणाचे भवितव्य धोक्यात आले आहे. सुशिक्षित बेरोजगारांना मध्ये केंद्र सरकारच्या धोरना बद्दल तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.




सरकारने ही योजना तातडीने मागे घ्यावे व नव जवानांना त्याच्या भविष्याची खात्री देणारी पूर्वीचीच सैन्य भरती प्रक्रिया सुरू करावी अशी मागणी करण्यात आली. श्री विठ्ठलराव थिपे सर अध्यक्ष काँग्रेस कोरपना विजयराव बावणे संचालक जि म बँक चंद्रपूर उत्तम पेचे माजी सदस्य जिल्हा परिषद चंद्रपूर श्याम रणदिवे माजी सभापती प स संभाजी कोवे माजी उपसभापती प स सिताराम कोडापे माजी सदस्य जिल्हा परिषद भाऊराव पा चव्हाण संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती गणेश गोडे माजी अध्यक्ष युवक काँग्रेस घनश्याम नांडेकर माजी अध्यक्ष युवक काँग्रेस नितीन बावणे नगर सेवक इस्माईल भाई उपाध्यक्ष नगर पंचायत मनोहर चणे नगर सेवक निसार भाई नगर सेवक राम जी पंदरे नगर सेवक राजाबाबू गलगड ज्येष्ठ कार्यकरता राहुल मालेकार अध्यक्ष ओ बी सी सेल उमेश राजूरकर अध्यक्ष संजय गांधी निराधार योजना रोशन आस्वले युवक कार्यकर्ता अनिल गोंडे उपसरपंच यादव दरणे उपसरपंच संजय जाधव उपसरपंच सुनील कोहचाडे रोशन मरापे वीरेंद्र मरापे पवन वणकर व इतर काँग्रेस कार्यकरते उपस्तिस्त होते.




कोरपना प्रतिनिधी मनोज गोरे





कोरपना प्रतिनिधी मनोज गोरे


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News