Type Here to Get Search Results !

औंढा नागनाथ | श्री सचिन जैस्वाल यांची युवासेना तालुका सचिव पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन

औंढा नागनाथ | श्री सचिन जैस्वाल यांची युवासेना तालुका सचिव पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन




हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख वंदणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने शिवसेना पक्षप्रमुख श्री.उध्दवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशाने युवासेना प्रमुख श्री . आदित्यजी ठाकरे यांच्या सुचनेनुसार जिल्हाप्रमुख आमदार.श्री.संतोषजी बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली जिल्हयातील युवासैनिकामध्ये समन्वय ठेवण्याच्या उददेशाने 




औंढा नागनाथ तालुका सचिव पदी श्री.सचिन कांतिलाल जैस्वाल यांची निवड करण्यात येत आहे .




 भविष्यकाळात आपण शिवसेना , युवासेना पक्षाच्या वाढीसाठी कार्य करीत राहून , शिवसेना पक्षाचे ध्येय धोरणे शिवसैनिकामध्ये व जनतेमध्ये रूजविण्याचे काम करून भगवा झंझावात कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करावे.




 या कामासाठी आई तुळजाभवानीचा आपणास उदंड आयुष्यासाठी आशिर्वाद मिळो , हि हार्दीक शुभेच्छा . आपला स्नेहांकित

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad