Type Here to Get Search Results !

वसमत | खा.हेमंत पाटील यांच्या कडून वादळं व पाऊसामुळे झालेली नुकसानीची पाहणी

खा.हेमंत पाटील यांच्या कडून वादळं व पाऊसामुळे झालेली नुकसानीची पाहणी





आज हिंगोली लोकसभेचे लाडके खासदार हेमंतभाऊ पाटील यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या रस्ते विकास योजना 2022 अंतर्गत एन.एच.752 आय आंबा-चोंडी-कुरुंदा-टोकाईदेवी-गिरगाव-मालेगाव या रस्त्याचा दर्जा उन्नती राज्य महामार्ग म्हणून घोषित झाला याचं महामार्गाच भूमिपूजन आज हेमंत भाऊ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले तसेच वसमत विधानसभा मतदारसंघातील गिरगाव, कुरुंदा मंडळासह दाभडी, सोमठाणा, कानोसा, खाजमापुरवाडी, बागलपार्डी,परजना व जवळपास 15 ते 20 गावांतील परिसरात 08/06/2022 रोजी अवकाळी पावसाने थैमान घालुन शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले असल्याने त्या परिसराची पाहणी खासदार हेमंत भाऊ पाटील यांनी केली




यावेळी त्यांच्यासोबत वसमतचे तहसीलदार अरविंद बोळगे साहेब, सर्व मंडळाचे तलाठी,तालुकाप्रमुख राजुदादा चापके,सभापती अंकुशराव आहेर,मा.सभापती राजेश पाटील इंगोले,मा.सरपंच दत्तरामजी इंगोले पाटील,गिरगावचे सरपंच देविदास पाटील,व्यापारी संभाजी सिद्धेवार,रवी पाटील नादरे,भाई पाटील कराळे,प्रमोद भुसारे,व्यंकटेश कराळे, शिवराज यशवंते,बाबा अफूने,पिंटू पाटील,गोविंद असोले तसेच परिसरातील सर्व शेतकरी बांधव शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


















टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad