नाझरे गावात सोसायटीमध्ये शेतकरी कामगार पक्षाला गवगवीत यश मिळून वर्चस्व राहिले आहे.
युवाहृदयसम्राट मा. डॉ अनिकेत (भैया) देशमुख यांनी नाझरे गावात नूतन सोसायटी संचालक यांचे अभिनंदन व पुढील वाठचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
उपस्थित.शेकाप नेते मा.उपसभापती मा.श्री सुनील चौगुले , नाझरे गावचे नूतन सरपंच मा.श्री विजय देशमुख , युवा नेते उपसरपंच मा.श्री.विजय गोडसे (सर) ,जेष्ठ नेते मा.सरपंच मा.गोपाळ (आप्पा) सरगर , युवा नेते मा.सरपंच हणमंत सरगर , मा.श्री अशोक पाटील गुरुजी शिक्षक नेते व ग्राम पंचायत सदस्य व पदाधिकारी आदी. मंडळी व नाझरे गावातील व वाड्या वस्तीवरील ग्रामस्थ माता भगिनी तरुण मित्र उपस्थित होते.
युवाहृदयसम्राट सन्मानिय.श्री डॉ.अनिकेत (भैया) देशमुख यांचा नाझरे ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.नूतन संचालकांची नावे
१)बनसोडे सुनील भिकू
२)निंबाळकर शिवाजी पांडुरंग
३)कोळेकर राजाराम भाऊ
४)चौगुले बसम्मा शिवाजी
५)बनसोडे वसंत विठोबा
६)जावीर धनंजय दगडू
७)सरगर महादेव भिमराव
८)सरगर श्रीमंत विठोबा
९)पाटील नागाप्पा गौडाप्पा
१०)आराटे गोरख जगन्नाथ
११)पाटील शांताबाई प्रकाश
१२)काझी सलीमशाह सय्यदनुर
१३)बनसोडे पांडुरंग नाना
नाझरे विकास सोसायटी नाझरे शेतकरी कामगार पक्षाला गवगवीत यश १३ पैकी १३ उमेदवार विजयी झाले आहेत.व युवाहृदयसम्राट सन्मानिय डॉ. अनिकेत (भैया) देशमुख यांनी सर्व नाझरे सोसायठी सर्व संचालक यांचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.