Type Here to Get Search Results !

श्रीवर्धन | राज्यस्तरीय स्नेहसंमेलन माणगाव नगरीत

रायगड जिल्हा.श्रीवर्धन तालुका.

राज्यस्तरीय स्नेहसंमेलन माणगाव नगरीत.......



श्रमजीवी परिवार गेली अनेक वर्षे मराठी मातीशी नाते व अनुबंध जपणारे परिवार असून सामजिक,शैक्षणिक,धार्मिक,आरोग्य,कला,क्रीडा,सहकार इत्यादी क्षेत्रात कार्यरत आहे.या अनुषंगाने श्रमजीवी परिवाराकडून "श्रमजीवी गौरव पुरस्कार "वितरण सोहळा कुणबी भवण , निजामपुर रोड , तालुका माणगाव रायगड येथे आयोजित करण्यात आला.तसेच भरडोली गावाचे सूपुत्र श्रमजीवी गौरव पुरस्कार प्राप्त श्री.मंगेश कोमनाक यांना देण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad