Type Here to Get Search Results !

श्रीवर्धन | भरडोली येथे श्रमजीवी पुरस्कार प्राप्त श्री.मंगेश कोमनाक यांचा सत्कार

रायगड जिल्हा.श्रीवर्धन तालुका.

मौजे भरडोली येथे श्रमजीवी पुरस्कार प्राप्त श्री.मंगेश कोमनाक यांना सत्कार....



भरडोली गावातील लाडके व्यक्तिमत्व तसेच कणखर स्वभाव श्री.मंगेश कोमनाक हे नेहमीच आपल्या कार्य पद्धतीने लोकसेवा करून आपल्या विभागातील कोणतेही काम आपल्या शौर्याने पूर्ण करून लोकांच्या मनात घर करुन राहणारे श्री.मंगेश कोमनाक यांना सत्कार भरडोली गावातील जागृती महिला मंडळ कडुन करण्यात आला.आणि गणेश मूर्ती भेट म्हणून देण्यात आली. त्याचबरोबर आशाबाई अंगणवाडी मदतनिस सौ.आस्विनी सांगले यांच्या कडुन देखिल शिवरायांची प्रतिमा भेट स्वरूपात देण्यात आली.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad