Type Here to Get Search Results !

हिंगोली जिल्हा युवासेना युवतीसेनामध्ये विविध पदांसाठी मुलाखतीचे आयोजन.

हिंगोली जिल्हा युवासेना युवतीसेनामध्ये विविध पदांसाठी मुलाखतीचे आयोजन.








शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. श्री उद्धवजी ठाकरे साहेब व शिवसेना नेते युवासेना प्रमुख व पर्यटन मंत्री मा. ना.श्री आदित्यजि ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली.

युवासेना सचिव श्री वरुणजी देसाई, युवासेना युवती सचिव सौ. दुर्गाताई भोसले, युवासेना कार्यकारणी सदस्य कु. सुप्रदाताई फातर्पेकर, युवासेना कार्यकारणी सदस्य सिद्धेशजी कदम युवासेना युवती संपर्क प्रमुख हिंगोली कु. गिताताई कदम यांच्या सुचनेनुसार.मा. लोकप्रिय खासदार हेमंतभाऊ पाटील साहेब, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कर्तव्यदक्ष आमदार मा. संतोषदादा बांगर साहेब, माजी सहकारमंत्री मा.आ.जयप्रकाशजी मुंदडा साहेब, युवासेना जिल्हाप्रमुख रामभाऊ कदम व युवासेना जिल्हाप्रमुख कन्हैया बाहेती यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली जिल्ह्यातील युवती संगठन बळकट करण्यासाठी युवतीसेना प्रमुख हिंगोली यांनी युवतींच्या जिल्हा कार्यकारणी गठीत करण्यासाठी शिवसेना युवतीसेना मध्ये काम करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या युवती व महिला साठी मुलाखतीचा कार्यक्रम दि.8मे 2022 रोजी वसमत येथे पतंगे हॉस्पिटल इस्सार पेट्रोलपंपाजवळ नांदेड रोड या जागी घेण्यात आला. यामध्ये वसमत तालुक्यातील व जिल्ह्यातील युवती व महिलांनी आपल्या नावांची नोंदणी करून मुलाखती दिल्या
 डॉ. सौ. रेणुका गजानन पतंगे युवासेना युवती जिल्हाप्रमुख हिंगोली यांच्याकडे मोठ्याप्रमाणात युवासेना युवती व महिला यांच्या मुलाखती घेतल्या त्याच्या मुलाखती मधून काही दिवसांत नवीन युवासेना युवती च्या हिंगोली जिल्ह्यातील पदाधिकारी जाहीर करण्यात येईल .

प्रतिनिधी :- बालाजी पोले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News

Hollywood Movies