Type Here to Get Search Results !

हिंगोली | शिवसेना देवदूत आमदार संतोष बांगर यांनी पुन्हा घडविले माणुसकीचे दर्शन.

देवदूत आमदार संतोष बांगर यांनी पुन्हा घडविले माणुसकीचे दर्शन.





हिंगोली शिवसेना जिल्हा प्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री संतोष बांगर साहेब हे हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव येथे दालमिल च्या उदघाटना साठी जात असताना रस्त्यामध्ये एक जोडपं अपघाता मुळे गंभीर जखमी होऊन रस्त्यात पडलेले दिसले... हे विदारक दृश्य देवदूत आमदार संतोष बांगर यांच्या नजरेस पडताच... त्यांनी आपला ताफा थांबवत जखमी व्यक्ती कडे धाव घेतली... सदरची व्यक्ती डोक्याला मार लागून गंभीर जखमी झालेली... तसेच बेशुद्धावस्थेत होती.. आमदार बांगर यांनी सदर गंभीर जखमी व्यक्तीची काळजीने पाहणी करत... उपस्थितांच्या मदतीने सदर जखमी व्यक्तीस स्वतःच्या गाडीने हिंगोली येथे उपचारासाठी त्वरित पाठवले... व सोबतीला शिवसेनेचे पदाधिकारी देखील पाठवले.





आमदार बांगर यांच्या माणुसकीचे दर्शन हिंगोली जिल्ह्यातील जनतेस वारंवार घडत असते म्हणूनच जिल्ह्यातील जनता त्यांना देवदूतआमदार या नावाने ओळखते आजही आमदार बांगर यांच्या अपघातग्रस्त व्यक्तीच्या मदतीसाठी धावून जाण्याच्या तसेच त्याला तातडीने स्वतःच्या ताफ्यातील वाहनाने दवाखान्यात पाठविण्याच्या कृतीने उपस्थितांना भरून आले.




सर्वसामान्य जनतेच्या संकटकाळात तत्परतेने धावून जाणारा हिंगोली जिल्ह्याचा शिवसेनेचा ढाण्या वाघ म्हणजेच देवदूत आमदार संतोष दादा बांगर.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News

Hollywood Movies