Type Here to Get Search Results !

दौलताबाद | माळीवाडा ग्रामपंचायत येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

माळीवाडा ग्रामपंचायत येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी 


माळीवाडा ग्रामपंचायत .डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रथिमेस पुष्पहार अर्पण करून महामानव डॉ बाबासाहेब यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घोषणा देण्यात आल्या यावेळी उपस्थित माळीवाडा ग्रामपंचायत सरपंच सौ.सुनिता सुधाकर हेकडे उपसरपंच कडू भाऊ कीर्तिकर ( शिवसेना शाखा प्रमुख) ग्रा.पं.सदस्य, जिजाबाई भगत.ज्योती मुळे.मनेश गाजरे.मंदाकिनी कीर्तिकर.कृष्णा मुळे.धम्मपाल गायकवाड.प्रवीण बर्डे.तसेच ग्रामपंचायत कर्मचारी गणेश आस्वाद भगवान बनसोडे आदींची उपस्थिती होती सर्व गावकरी उपस्थित होते 

प्रतिनिधी प्रकाश लकडे


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad