नांदेड आकाशात दिसले उल्का सदृश आगीचे गोळे जनतेमध्ये भीतीचे वातावरण
2 एप्रिल रोजी संध्याकाळी आठ वाजता आकाशात दिसले आगीचे गोळे
सात आठ गोळे दक्षिण ते पूर्वेच्या दिशेने जात असताना लोकांच्या निदर्शनात आले
ही आगीचे गोळे पाहून लोकांमध्ये भीतीचे वातावरण या आगीच्या गोळ्या मुळे लोकांच्या मनामध्ये धास्ती भरली आहे