Type Here to Get Search Results !

ना उल्का वर्षाव , ना सूर्यावर स्फोट , ते निघाले रॉकेटच्या बुस्टरचे पार्ट ! खगोलशास्त्रज्ञ औंधकर

ना उल्का वर्षाव , ना सूर्यावर स्फोट , ते निघाले रॉकेटच्या बुस्टरचे पार्ट ! खगोलशास्त्रज्ञ औंधकर 


चंद्रपूर : आकाशात दिसलेला लाल लोळ चंद्रपूर पासून शंभर किलोमीटर अंतरावर असलेल्या सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी गावात कोसळला ... लाडबोरी ग्रामपंचायत च्या मागे असलेल्या मोकळ्या जागेत कोसळला लोळ , त्या ठिकाणी 8 x 8 आकाराची लोखंडी रिंग सदृश वस्तू आली आढळून , सध्या ही रिंग सिंदेवाही पोलीस स्टेशन च्या आवारात ठेवण्यात आली असून testing नंतर बाकी गोष्टी कळणार असल्याची चंद्रपूर जिल्हा प्रशासनाची माहिती






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News