Type Here to Get Search Results !

मोटार सायकल चार चाकी वाहनांची धडकेत मोटार सायकलवरचे तिघे गंभीर रनमचन फाट्याजवळील गोसेखुर्द धरणा जवळ घडली घटणा

मोटार सायकल चार चाकी वाहनांची धडकेत मोटार सायकलवरचे तिघे गंभीर रनमचन फाट्याजवळील गोसेखुर्द धरणा जवळ घडली घटणा





ब्रम्हपुरी-गडचिरोली राष्ट्रीय महामार्ग वरील रनमचन वैनगंगा नदी रेती घाट बाटल्या जवळील गोसेखुर्द धरणाजवळ आज्ञात चार चाकी वाहणाने मोटारसायकल जबर धडक दिल्याने मोटार सायकल स्वार तिघे गंभीर जखमी 







चंद्रपूर प्रतिनिधी :- मनोज गोरे
 ब्रम्हपुरी-गडचिरोली राष्ट्रीय महामार्ग जवळिल रनमचन वैनगंगा नदी रेती घाट फाट्याजवळील गोसेखुर्द धरणाजवळ चार चाकीअज्ञात वाहणाने मोटर सायकलला धडक दिल्याने मोठा अपघात घडला त्यात मोटारसायकल वर बसलेले तीन व्यक्ती गंभीररीत्या जखमी झाले आहेत त्यांना उपचारासाठी ब्रह्मपुरी येथील सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले आहे सदर व्यक्ती हळदा येथील असल्याचे सांगितले जाते सदर घटना 20 एप्रिल रोजी सायंकाळी साडे सात वाजताच्या दरम्यान आरमोरी ब्रह्मपुरी राष्ट्रीय महामार्गावरील रनमोचन फाट्या समोर घडली आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad