Type Here to Get Search Results !

खुलताबाद | रामकथा व नवनाथ ग्रंथ पारायण सोहळ्यास सुरवात

गदाना येथे रामकथा व नवनाथ ग्रंथ पारायण सोहळा




गदाना /प्रतिनिधी :- प्रकाश लकडे

खुलताबाद तालुक्यातील गदाना येथील श्री शेत्र नाथ कुटीया या ठिकाणी दि. 10 एप्रिल ते 17 एप्रिल दरम्यान रामकथा व नवनाथ ग्रंथ पारायण सोहळा वर्ष 9 या ठिकाणी त्रिदिवसीय यज्ञ सोहळा व कथा प्रवक्ते श्री ह. भ. प. बंडू महाराज औताडे संगीत स्वरश्री यांच्या अनमोल वाणीतून दररोज रात्री 8 ते 11 दरम्यान रामकथा प्रवचन करण्यात येते.




दररोज सकाळी 7 ते 9 नवनाथ पारायण सायंकाळी 6 ते 7 हरिपाठ, 7, ते 8 महाप्रसाद व रात्री 8 ते 11 रामकथा व 11 ते 2 हरिजागर




दि. 17 एप्रिल रोजी सकाळी 7 ते 9 पालखी मिरवणूक 10 ते 12 ह. भ प गोरक्षनाथ महाराज काकडे वाघलगावं यांचे काल्याचे व 12 ते 1 दरम्यान यज्ञ पूर्णहुती व नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल .




महाप्रसादाचे अन्नदाते न्याणेश्वर कडुबा मलोदे यांनी व गदाना नाथ कुटीया येथिल रोहित महाराज आधाने यांच्या वतीने पंच पंचक्रोशीथील भाविक भक्तांनी या रामकथेच व पारायण सोहळयासाठी उपस्थित राहावे. व या कार्यक्रमा चा लाभ घ्यावा.









टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News

Hollywood Movies