Type Here to Get Search Results !

गुन्हा रद्द करण्यासाठी नारायण राणेंची हायकोर्टात धाव

गुन्हा रद्द करण्यासाठी नारायण राणेंची हायकोर्टात धाव


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात केलेल्या आक्षेपार्ह विधानाप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे . 

धुळे शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेला एफआयआर रद्द करण्याची मागणी राणे यांनी याचिकेतून केली आहे .
 त्यावर 17 एप्रिल रोजी न्यायमूर्ती प्रसन्न वराळे , न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे . आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी राणेंविरोधात धुळेसह पुणे , नाशिक , महाड येथे गुन्हा दाखल झाला आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad