सेलू बस स्टॅंड येथून 14 एप्रिल रोजी MH 22 AR 0218 Hero Passion मोटार सायकल चोरी.
सेलू तालुक्यातील घोडके पिंपरी येथील रहिवासी दादाराव शेषेराव जाधव यांचा मूलगा जीवन जाधव हा सेलू येथे 14एप्रिल रोजी डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पहाण्या साठी त्याच्या गवावरून सेलू येथे आले होते
जयंती पाहण्यासाठी त्यांची गाडी क्र(.MH 22 AR 0218 ) Hero Passion रंग काळा ही ही दोन मिनिटासाठीच बस स्टॅंड येथे लावली.व जयंती पाहण्या साठी पूढे गेले
जयंती बस स्टॅंड रोड येथूनच जात होती . जयंती थोडी समोर गेली असता ते दोन मिनीटात वापस गाडी कडे आले असता गाडी मूळ ठीकाणी नव्हती. जीवन जाधव ने गाडी शोधा शोध केली पण गाडी मिळाली नाही
गाडीची फिर्याद दादाराव जाधव यांनी सेलू पोलिस स्टेशन येथे दिली आहे. पोलिस कर्मचारी व अधिकारी गाडी ची शोध घेणे चालू आहे.