Type Here to Get Search Results !

कोरपना बस स्थानक चौक समस्यांच्या विळख्यात ! ट्रॅफिक पोलिसांची सिटी गायब

कोरपना बस स्थानक चौक समस्यांच्या विळख्यात
ट्रॅफिक पोलिसांची सिटी गायब





चंद्रपूर प्रतिनिधी मनोज गोरे

कोरपना तालुका होऊन आज अनेक वर्षे लोटली तालुक्याचे या ठिकाणी शासकीय-निमशासकीय कामे करण्याकरिता परिसरातील दररोज शेकडो नागरिक येत असतात परंतु कोरपणा बस स्थानक चौकात संपूर्णत अतिक्रमण केल्याने सामान्य नागरिकांना बस ची वाट पाहत रोडवर ताटकळत उभे राहावे लागते तेव्हा संबंधित विभागाने लक्ष देऊन सामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यात यावे याकरिता परिसरातील जनतेने ची मागणी आहे बाहेरून येणाऱ्या टू व्हीलर फोर व्हीलर चालक आपले वाहन रोडवरच उभे ठेवावे लागत आहेत त्यामुळेच कधी अपघात होईल याची शाश्वती नाहीत करिता संबंधित विभागांनी रोडवर थांबणाऱ्या वाहनांवर कारवाई करून बसस्थानक चौकात होत असलेली गर्दी टाढावी जेणेकरून अपघाताला नियंत्रण येईल तसेच कोरपना चौकांमध्ये ट्रॅफिक पोलीस यांचा पत्ताच दिसत नसल्याने या ठिकाणी वाहनचालकांचे सुसाट चालू असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे तेव्हा चौकातील सामान्य नागरिकांना होत असलेली हे समस्या तात्काळ सोडविण्यात यावी अशी मागणी आढावा परिसरातील जनतेने मागणी केली आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad