Type Here to Get Search Results !

सेलू | महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर तालुकास्तरीय सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी ॲड.श्री. विष्णू ढोले यांची निवड

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर तालुकास्तरीय सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी ॲड.श्री. विष्णू ढोले यांची निवड



          प्रतिनिधी :- तथागत आवचार

 

महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तालुकास्तरीय सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी सर्वानुमते ॲड.श्री. विष्णू ढोले यांची निवड करण्यात आली.


यावेळी संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी ॲड. विष्णू ढोले यांचा सत्कार करण्यात आला यावेळी संघटनेतील कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मिलिंद सावंत, अशोक पाईकराव बापू धापसे, राजू सोळंके, अर्जुन बाविशे, नंदू धवगडे, अजय धापसे, विकास धापसे, अमोल सुतार, व संघटनेचे भिम सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad