Type Here to Get Search Results !

इस्राईल चे उचायुक्त कोंम्बी शोशोनी,व दक्षिण कोरिया चे यंग ओग किंम हे दौलताबाद किल्ल्याला भेट

इस्राईल चे उचायुक्त कोंम्बी शोशोनी,व दक्षिण कोरिया चे यंग ओग किंम हे दौलताबाद किल्ला पाहण्यासाठी सपत्नीक आले होते



त्यांचे स्वागत सहायक संरक्षक संजय रोहनकर व पोलीस निरीक्षक सुनीता मिसाळ,उपनिरीक्षक दिलीप बचाटे यांनी पुष्पगुच्छ दिले


त्यांना अमोद बसोले यांनी मार्गदर्शन केले त्यांना अंबरकोट, सरस्वती विहीर, हत्ती हौद,भारतमाता मंदिर, चांदमीनार, काळकोट,चिनीमहाल,मेंढा तोप,भूल भुलया ठिकाणची माहिती देण्यात आली

इस्राईल चे उचायुक्त कोंम्बी शोशोनी यांनी दौलताबाद भेट पुस्तकात लिहिले आहे की आम्हाला गर्व वाटते की इतके सुंदर व असे अजिंक्य किल्ला पाहण्यासाठी मिळाले हे आमचे नशीब आहे हे जतन करून त्याचे संवर्धन सुर आहे हे छान आहे


दक्षिण कोरिया चे यंग ओम किंम यांनी लिहले आहे हे वारसा फारच सुंदर आहे आज हे आम्हाला पाहण्यासाठी मिळत आहे ते आमच्या पुढील पिढीला सुद्दा चांगले पध्दतीने पाहण्यास मिळाले पाहिजे हे वारसे जतन करण्यासाठी योग्य ती उपाययोजना करणे आवश्यक आहे असे गौरव उदगार त्यांनी लिहले आहे

यावेळी कर्मचारी शेख एजास, रवींद्र घाटेआसाराम काळे,सीताराम धनाइत,
यांची प्रमुख उपस्थिती होती

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad