Type Here to Get Search Results !

दौलताबाद | श्रीराम ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था म.दौलताबाद च्या स्थापनेच्या 22 वर्षात प्रथमच निवडणुक

दौलताबाद | श्रीराम ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था म.दौलताबाद च्या स्थापनेच्या 22 वर्षात प्रथमच निवडणुक घेण्यात आली 

प्रतिनिधी :- प्रकाश लकडे
यात श्रीराम एकता विकास पैनल व लोक विकास पैनल यांच्यात सरळ लढत होती यात श्रीराम एकता विकास पैनलने एकतरफा विजय मिळविला अकर सदस्य पैकी 10 सदस्य निवडून आले 
तर लोकविकास पैनल चे एक मात्र सदस्य निवडून आले निवडून आलेले सदस्य शेख मुख्तार,रामदास इंगले, शेख मिनजोद्दीन,डॉ.कैलास निक्कमा,प्रेमकुमार चांडक,सुरेश चुनुके,चंद्रकांत जाधव,अनिल लकड़े,गणेश सदावर्ते हे निवडून आले 


सदर निवडिबद्दल माजी सरपंच सय्यद हारून,दादासाहेब म्हस्के,ग्रा प सदस्य सय्यद शेरू,सय्यद लयाकोद्दीन,सतीश जाधव,दीपक घुसले,सय्यद जमील,गणेश जाधव,किरण साळवे,सय्यद नईम, आदिनी अभिनंदन केले 

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बी एम नवभर, केंद्र प्रमुख म्हणून एस एम जाधव यानी काम पहिले तर एन जी देशमुख, पी आर अगरवाल, पी डी खंडेभराड, व्ही एम कोल्हे,एस एन गायकवाड़,वी वी मरकड यानी मदत केली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad