Type Here to Get Search Results !

ईस्लापुर येथील जि.प. हॉयस्कुल शाळेत निरोप समारंभचा कार्यक्रम संपन्न.

ईस्लापुर येथील जि.प. हॉयस्कुल शाळेत निरोप समारंभचा कार्यक्रम संपन्न.

 प्रतिनीधी.. प्रमोद जाधव,

ईस्लापूर येथील जिल्हा परिषद हायस्कूल मध्ये नव्वीच्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ दिला.? या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष. सौ सुक्ष्मा पाटील, या होत्या.

काल रोजी जिल्हा परिषद शाळेत दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. त्या वेळी काही दहावीच्या विद्यार्थीनी. कु. निशा जाधव, वैष्णवी विनकरे, यानी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच शाळेचे मुख्याध्यापक गजानन पाटील, यांनी मार्गदर्शन केले. व सरपंच शारदा शिंगारे, यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. त्या वेळी ग्रामविकास अधिकारी शंकर गर्दसवार, ग्रामपंचायत सदस्य नारायण दंतलवाड,संदीप पाटील, गजानन कदम, शिक्षक, मैसनवाड,हजारे, विद्यासागर, फुले मॅडम, पाटील मॅडम, शिराळ, जाधव, चंद्रभान, पंकज, आदी उपस्थित होते. कार्यक्रमानंतर दहावीच्या विद्यार्थ्यांना मिस्टॉन भोजन देण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad