Type Here to Get Search Results !

अजूनही या तालुक्यात आदिवासी बांधव आपली संस्कृती जपतात ! धानोली येथे क्रांतीसुर्य बाबुराव शेडमाके यांची 189 जयंती थाटात साजरी करण्यात आली

धानोली येथे क्रांतीसुर्य बाबुराव शेडमाके यांची 189 जयंती थाटात साजरी करण्यात आली



चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी मनोज गोरे


कोरपना तालुका आदिवासी दुर्गम तालुका म्हणून ओळख आहेत महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर वसलेला हा तालुका अजूनही या तालुक्यात आदिवासी बांधव आपली संस्कृती जपतात



आज दि.१२/३/२०२२ रोजी धानोली येथे बाबुराव शेडमाके चौक येथे क्रांती सुर्य विर बाबुराव शेडमाके यांची १८९वी जंयती साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष गावातील जेष्ट नागरिक श्री भगवान जी गेडाम प्रमुख पाहुणे मा.सरपंच विजय रणदिवे,सूषमाताई किन्नाके पो.पाटील ,लींगाजी वेट्टी,



जंगाजी सोयाम ,रामकिसनजी मडावि, सुर्दशन आडे ,गणपत मडावि शंकर परचाके, मुख्य ध्यापक मेश्राम सर,मा.जिवने सर मा.रामटेक सर,तुळशीदास गेडाम ,सौ कालीदां किन्नाके, प्रेमिलाताई मडावि, कांता मडावी तसेच गावातील असंख्य नागरिक व महीला उपस्थित होते



सदर कार्यक्रमाचे आयोजन जि.प.शाळा धानोली सर्व शीक्षक यांनी गावातील विध्यार्थी ची प्रभातफेरी काडुन आनंदाने वेशभूषा करून साजरी करण्यात आली



मान्यवरांनि विर बाबुराव शेडमाके यांच्या जीवनावर आधारित प्रकाश टाकला गावत अतिशय आनंदाने चे वातवरण निर्माण झाले या वेळी संचालन चंद्रभान किन्नाके सर यांनी केल तर आभार प्रर्दश श्री कुळमेथे सर यांनी केले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad