Type Here to Get Search Results !

कोरपना | पोलीस स्टेशन तर्फे भव्य मोफत रोग निदान शिबिर | दि.16 मार्च 2022 रोजी | बुधवार स.10 ते दु.3 वा.पर्यंत

कोडशी खु. येथे भव्य मोफत रोग निदान शिबिर




चंद्रपूर प्रतिनिधी मनोज गोरे
कोरपना पोलीस स्टेशन यांच्यातर्फे भव्य मोफत रोग निदान शिबिर दिनांक 16 मार्च 2022 रोज बुधवार स.10 दु.3 वा. पर्यंत

यावेळी मा अरविंद साळवे पोलीस अधीक्षक चंद्रपूर. तसेच माननीय अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रपूर .मा श्रीमती राधीका फडके उप अधीक्षक( गृह) चंद्रपूर ,मा, सुशिल कुमार नायक उपविभागीय पोलीस अधिकारी गडचांदूर यांच्या संकल्पनेतून

ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेच्या रोगाचे निदान व्हावे व त्यांना वेळोवेळी उपचार मिळावा तसेच स्त्रियांचे व बालकांचे आरोग्याची काळजी घेता यावी लोकांना वेळीच योग्य उपचार मिळाल्यास ग्रामीण भागातील आरोग्य सुधारून जीवनदान उचावेल या हेतूने मोफत रोग निदान शिबिर


तज्ञ वैद्यकीय अधिकारी तसेच तज्ञ डॉक्टरच्या साह्याने घेण्यात येत आहे, तरी सर्व जनतेने भव्य मोफत रोगनिदान शिबीर यांचा लाभ घ्यावा असे आव्हान कोरपना पोलीस स्टेशनचे ठाणेदार सदाशिव ढाकणे यांनी केले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad