त्यांनी केलेल्या अखंडित करत असलेल्या कार्याची दखल प्रत्येक शिवसैनिकांच्या मनात असल्याने हा सन्मान व सत्कार सोहळा माननीय ठरला. शिवसेनेचे सर्व पदाधिकारी शाखा प्रमुख शिवसैनिक व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. विशेषता शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व माजी जिल्हाप्रमुख दीपक (मेंबर) च्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमात च्या माध्यमातून रक्तदान शिबिर तसेच लसीकरणाच्या बाबत जनजागृती चे आवाहनही केले. या त्यांच्या सामाजिक कार्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
मोहोळ तालुक्यातील शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख दीपक (मेंबर) गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाप्रमुख संभाजी राजे शिंदे व शिवसेना परिवाराने केला सन्मानपूर्वक विशेष सत्कार
गुरुवार, फेब्रुवारी ०३, २०२२
0
मोहोळ तालुक्यातील शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख दीपक (मेंबर) गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाप्रमुख संभाजी राजे शिंदे व शिवसेना परिवाराने केला सन्मानपूर्वक विशेष सत्कार
करकंब प्रतिनिधी: सोलापूर जिल्ह्यातील विशेषता मोहोळ तालुक्यातील व मोहोळमध्ये शिवसेनेचे एक प्रचंड वादळ मनामनात घराघरात शिवसैनिक निर्माण करून शिवसेनेची ताकद व वेळ प्रसंगी शिवसैनिक एका हाकेला धावून जाणारे मोहोळ तालुक्यातील मोहोळ चे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख व जेष्ठ नेते दीपक (मेंबर) गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त औचित्य साधून पंढरपूर विभागाचे जिल्हाप्रमुख संभाजी राजे शिंदे यांनी मोहोळ येथे जाऊन शिवसेनेचे जेष्ठ नेते व माजी जिल्हाप्रमुख दीपक (मेंबर) गायकवाड यांचा सर्व शिवसेना परिवाराच्या वतीने विठ्ठल रुक्मिणी मातेची प्रतिमा देऊन यांचा विशेष सन्मान करून यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.
Tags