Type Here to Get Search Results !

मनसे मदत....बोलणार नाही तर करून दाखवणार...

मनसे मदत....बोलणार नाही तर करून दाखवणार...
पंढरपूर येथील जुना कराड नाका येथील स्टेशन मस्जिद येथील अंतर्गत काँक्रीटीकरण चे संपूर्ण काम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीपबापू धोत्रे यांच्या वतीने करण्यात येत असून आजपासून कामाला सुरुवात करण्यात आली येत्या 15 दिवसात हे काम पूर्ण होईल
यावेळी कोळी महासंघाचे अध्यक्ष अरूण भाऊ कोळी, मनसे जिल्हा अध्यक्ष प्रशांत गिड्डे, मनसे व्यापारी सेल चे अध्यक्ष जयवंत भोसले, मनसे शहर अध्यक्ष संतोष कवडे, बाबा ग्रुप चे उत्तम बाबा चव्हाण, विकी चव्हाण, फारूक बागवान, सचिन सुतार, बेळगावकर, सागर घोडके, सर्व मुस्लिम बांधव उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad