Type Here to Get Search Results !

शहापूर विधानसभा कार्यसम्राट आमदार आद. दौलत दरोडा साहेब यांचा विविध विकास कामांचा तडका..

शहापूर विधानसभा कार्यसम्राट आमदार आद. दौलत दरोडा साहेब यांचा विविध विकास कामांचा तडका..



शहापुर- लक्ष्मण पवार

शहापूर विधानसभा चे लोकप्रिय व कार्यसम्राट म्हणून प्रसिद्ध असणारे सर्वांचे लाडके आमदार आदरणीय दौलत दरोडा साहेब यांच्या शुभहस्ते शहापूर तालुक्यातील शेणवा विभागात विविध विकास कामांचा आज भूमिपूजन करण्यात आले.



या मध्ये
१) ५०५४ लेखाशिर्ष अंतर्गत निधी ६३ लक्ष मुसई ते साकडबाव रस्ता सुधारणा करणे.
२) स्थानिक आमदार विकास निधी ५ लक्ष मुसईवाडी येथे पिवर ब्लॉक रस्ता तयार करणे.
३) २५१५ लेखाशिर्ष अंतर्गत निधी ३ लक्ष खंडूचीवाडी येथे पिवर ब्लॉक रस्ता तयार करणे.
४) २५१५ लेखाशिर्ष अंतर्गत निधी ५ लक्ष मुसई येथे पथदिवे बसवणे.

 अशा विविध विकास कामांचे भूमिपूजन आज लाडके आमदार दौलत दरोडा साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.


यावेळी समवेत जिल्हा परिषद सदस्य तुळशीबाई गिरा,पंचायत समिती सदस्या शोभाताई मेंगाळ, हरीश दरोडा, किसनदादा पडवळ, मदन वरकुटे, अशोक कुडव,अनंता पडवळ, वामनदादा कुडव, गणेश फर्डे,पत्रकार दिनेश पाचघरे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण शेलवले,काशिनाथ कुडव, तुकाराम म्हसकर, संजय कुडव, किशोर दिनकर,दिलीप कुडव, हिराकांत कुडव, अशोक बाबू कुडव,कैलास शेलवले पांडुरंग कुडव, व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad