सचिनदादा धर्माधिकारी यांना बँकॉक येथे मानद डॉक्टरेट बहाल...सामाजिक क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल सचिनदादा यांचा आंतरराष्ट्रीय सन्मान.......तर आप्पासाहेब धर्माधिकारी यांना लिव्हिंग लिजेंड पुरस्कार जाहिर....
यूरोपियन इन्टरनॅशनल यूनिवर्सिटी यांच्या कडून सचिनदादा धर्माधिकारी व आप्पासाहेब धर्माधिकारी यांना हा पुरस्कार देण्यात आला.बँकॉक येथील थायलंड येथे हा सोहळा पार पडला.