Type Here to Get Search Results !

छत्रपती शिवाजी महाराज यांचे अंगरक्षक शूरवीर संभाजी करवर यांची जयंती करोळे मध्ये साजरी

छत्रपती शिवाजी महाराज यांचे अंगरक्षक शूर वीर संभाजी करवर यांची जयंती करोळे मध्ये साजरी करण्यात आली यावेळी उपस्थित कोळे गावातील ग्रामस्थ
शूर वीर संभाजी करवर यांचा जन्म योग मकर संक्राती 14 जानेवारी सोळाशे 36 असून तशी नोंद औंध संस्थान विजापूर आदिलशाही दत्तरी तसेच निजामशाहीचे हैदराबाद येथील दप्तरी आढळून आली आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad