Type Here to Get Search Results !

सलगर खुर्द ता मंगळवेढा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे अंगरक्षक शूरवीर संभाजी करवर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली .

सलगर खुर्द ता मंगळवेढा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे अंगरक्षक शूरवीर संभाजी करवर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली .
संभाजी करवर म्हणजे महाराष्ट्र ला गवसलेले .छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तालमीत तयार झालेलं एक सोनेरी रत्नच 
.प्रतापगड लढाई वेळी अफजल खानाचा वध करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी जे 10 अंगरक्षक निवडलेले होते त्यापैकी एक म्हणजे शूरवीर संभाजी करवर .संभाजी करवर यांनी प्रतापगडाच्या लढाईत आपल्या अतुलनीय पराक्रमाने इतिहासात आपल नाव कोरून ठेवल .पुढे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतेक मोहिमेत संभाजी करवर हे पराक्रम गाजवत होते. आणि ते शेवटपर्यंत शिवाजी महाराज यांची सावली बनून राहिले . सदर कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर सुखदेव गडगे, बळीराम पाटील, अनिल पाटील, संतोष पाटील,सचिन खुळे,सुरेश पाटील,बाळासाहेब बिराजदार,सुभाष बंडगर,यशवंत बेलदार,अक्षय काटकर सुभाष माने, अशोक गडगे,बिबिशन पाटील ,सीताराम पाटील,गणेश बिराजदार सौरभ अदाटे,सुनील दोडगे,धोंडीबा बिराजदार,दामाजी पाटील,नागेश गुरव,शामराव बनसोडे सर,बाळासाहेब भोरकडे सर,शरद पाटील सर,स्वप्नील पाटील,महादेव भुसनर,ईश्वर भुसनर,कैलास बजंत्री,संजय चौंडे,विठल मस्के आदी मान्यवर उपस्थित होते ..
प्रास्ताविक सुरेश पाटील यांनी केले.
 तर आभार सचिन खुळे यांनी मानले...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News

Hollywood Movies