Type Here to Get Search Results !

रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटने ने केली जत एम आय डी सी तील कंपन्यांची पाहाणी

रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटने ने केली जत एम आय डी सी तील कंपन्यांची पाहाणी
 रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघणेच्या पदाधिकाऱ्यांनी आज जत एम आय डी सी मध्ये जाऊन अनेक कंपनी ना भेटी दिल्या , कमंपण्यांमध्ये कष्या प्रकारे काम चालू आहे , तिथल्या काही कामगारांना कोणत्या अडचणी तर नाहीत ना या सर्व गोष्टींची पाहाणी आज संघटने मार्फत जत एम आय डी सी मध्ये करण्यात आली व तेथील कामगारांना कामगार कायद्यांची माहिती संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश संघटक सुनील भाऊ रास्ते, सांगली जिल्हा अध्यक्ष हरीश सूर्यवंशी,
 सांगली जिल्हा उपाध्यक्ष मलिक मुल्ला, जत तालुका संघटक विठ्ठल मदने व सर्व पदाधिकाऱ्यांनी या वेळी धीली , संघटनेने संपूर्ण महाराष्ट्रात असंघटित कामगारांना संघटित करण्या साठी जी मोहीम हाती घेतली आहे त्या पार्शवभूमीवर सर्व पदाधिकाऱ्यांचे कार्य चालू आहेत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad