Type Here to Get Search Results !

राजे प्रतिष्ठान कामगार सेना माळशिरस तालुका यांच्यावतीने भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त पत्रकार बांधवांचा सन्मान सोहळा

राजे प्रतिष्ठान कामगार सेना माळशिरस तालुका यांच्यावतीने भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त पत्रकार बांधवांचा सन्मान सोहळा कार्यक्रम उत्साहात साजरा
प्रतिनिधी :
श्रीपुर पत्रकार संघाचे अध्यक्ष मा. महादेव जाधव यांच्या शुभहस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार पत्रकार प्रकाश केसकर, पत्रकार सुखदेव साठे,हिम्मत नागणे, शिवराम गायकवाड,बबलू कदम बिभीषण पाटील, गणेश साळुंखे आदींच्या हस्ते अर्पण करून अभिवादन करण्यात आले
   श्रीपुर पत्रकार संघाचे अध्यक्ष महादेव जाधव (दैनिक सुराज्य), संघाचे सचिव मा.प्रकाश केसकर(तरूणभारत),मा.सुखदेव साठे(दैनिक पुढारी),मा.गणेश जोगळेकर (दैनिक जनसत्य),मा.दत्ता नाईकनवरे (दैनिक संचार) मा.विनायक बागडे (दैनिक तरूण भारत संवाद),मा.अरविंद साठे(दैनिक शिवनिर्णय),मा.दादा माने(दैनिक एकमत),मा.राजु टिंगरे(साप्ताहिक पांडुरंग प्रसाद),मा.हुसेन मुलाणी(दैनिक बंधुप्रेम,टाइम्स ९ मराठी पोर्टल) आदी उपस्थित मा. बबलू कदम,सयाजीराव गायकवाड, दत्तात्रेय दोरगे,सागर यादव, राजाभाऊ मोळे,डॉ.नागन्नाथ दगडे, गणेश साळुंखे,राहूल जगताप,चैतन्य जोशी,दीपक घळके आदी मान्यवरांनी उपस्थित मान्यवरांनी पत्रकार बांधवांना कोरोना योद्धा सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले
    त्यानंतर पत्रकार गणेश जोगळेकर यांचा प्रजासत्ताक दिन विशेष अंक प्रकाशन सोहळा संपन्न झाला
  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवराम गायकवाड यांनी केले व उपस्थितांचे आभार मा.पत्रकार विनायक बागडे यांनी केले
यावेळी सुमीत नागणे,सुरज गुळुमकर, ऋषीकेश कुलकर्णी,रवी पिसे, श्रीनिवास गायकवाड, विशाल साठे,स्वप्नील कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News