Type Here to Get Search Results !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ईस्लापूर येथे अभिवादन करण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ईस्लापूर येथे अभिवादन करण्यात आले.
नांदेड, प्रतिनिधी...
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५. व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ईस्लापूर रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या महामानवास, अभिवादन करण्यात आले. या महापरिनिर्वाण दिनानिमित्त येथील लिंबुणी बुद्ध विहार, तसेच नवी आबादी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून बुद्धवंदना घेण्यात आली. व सायंकाळच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यांच्या प्रतिमेचे तैल चित्र कॅन्डल मार्च काढून या महामानवास अभिवादन करण्यात आले,यावेळी ईस्लापूर येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक विठ्ठलराव गडपाळे, उत्तम जमदाडे,विठ्ठलराव वानखेडे, जगदीश हनवते,शेख लतीफ, रवी कसबे आमर, संदिप शेळके,मनोज गिमेकर,कपिल वानखेडे,तोफिक पटेल,कपिल तोटावड, विक्रांत लव्हाळे,धीरज वाघमारे ,आयुष वानखेडे, यांच्यासह रमा माता महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ सिंधुताई विठ्ठलराव वानखेडे ,सुलोचना कसबे मनीषा मारेराव ज्योती लव्हाळे शिल्पा वानखेडे, वंदना कसबे ,आराध्या वानखेडे यांच्यासह मोठ्या प्रमाणात आंबेडकरी समुदाय उपस्थित होता..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad