Type Here to Get Search Results !

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कान्हापुरी येथे आज शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपध्यक्ष व सदस्यांच्या निवड करण्यात आली

जिल्हा  परिषद प्राथमिक शाळा कान्हापुरी येथे आज शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपध्यक्ष व सदस्यांच्या निवड करण्यात आली
 ज्याप्रमाणे घराची शोभा आंगण सांगते त्याचं प्रमाणे गावची शोभा गावात असणाऱ्या शाळेमुळे समजते आज 
 निवडी अतिशय शांततेच्या व खेळीमेळीच्या वातावरणात झाल्या यावेळी अध्यक्ष पदी संतोष काळेल तर उपध्येक्ष पदी गोविंद काटे यांची  बिनविरोध निवड करण्यात आली 
 यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्य यांचे सत्काराचे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कान्हा पुरी यांच्या वतीने करण्यात आले यावेळी भैरवनाथ फाऊंडेशन चे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad