Type Here to Get Search Results !

श्री. सेवागिरी महाराजांच्या वार्षिक यात्रा निमित्त कलम 36 लागू

 श्री. सेवागिरी महाराजांच्या वार्षिक यात्रा निमित्त कलम 36 लागू
त्याअनुषंगाने भाविक मोठया प्रमाणात उपस्थित राहण्याची शक्यता आहे. तसेच ध्वनी प्रदुषणाचे अनुषंगाने सर्वोच्च् न्यायालयाने घातलेल्या निर्बंधाचे पालन व्हावे व लाऊड स्पिकचा वापर योग्य प्रकारे व्हावा याकरिता निर्बंध घालणे आवश्यक असून यात्रेच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने व्यक्तीचे वर्तन कसे असावे, ध्वनी प्रदुषणाच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या निर्बंधाचे यथोचित पालन व्हावे यासाठीपोलीस अधिक्षक अजय कुमार बंसल यांनी वायरस पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 नुसार कायदा व सुव्यवस्थेच्या बंदोबस्ताकामी नेमलेल्या सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस निरीक्षक, सर्व सहायक पोलीस निरीक्षक, सर्व पोलीस उपनिरीक्षक यांच्यासह बंदोबस्तावरील सर्व पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी व अंमलदार यांना

 दि. 28 डिसेंबर 2021 ते दि. 7 जानेवारी 2022 या कालावधीकरिता त्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जनतेचे स्वास्थ्य, सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्था बाधित रहावी म्हणून वाहनांच्या नियमासंदर्भातमा.सर्वोच्च न्यायालयाने घालुन दिलेल्या निर्बंधाचे यथोचित पालन व्हावे यादृष्टीने आवश्यक असणारे सअर्व निर्देश देण्याचे अधिकार प्रदान केले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad