Type Here to Get Search Results !

100 कुत्री मिळून एकट्या वाघाची शिकार करू शकत नाहीत, मुंबईत बॅनरबाजी

दादर परिसरातील राणे समर्थकांनी नितेश राणेंच्या समर्थनार्थ बॅनरबाजी केली होती

भाजपा नेते आणि आमदार नितेश राणे यांनी विधानसभेच्या पायऱ्यावर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंना उद्देशून म्याव म्याव केल्यामुळे वातावरण चांगलंच तापलं आहे
त्यामध्ये, 100 कुत्री मिळून एकट्या वाघाची शिकार करू शकत नाहीत, असा आशय लिहिण्यात आला होता. विशेष म्हणजे या बॅनरवर केंद्रीयमंत्री नारायण राणेंचाही फोटो झळकला आहे. या बॅनरबाजीसंदर्भात माहिती मिळताच दादर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हे बॅनर खाली उतरवले आहेत. दरम्यान, या बॅनरबाजीमुळे वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad