जणतेच्या संकटकाळी धाऊन जानारे लोकप्रियराजे श्रीमंत विश्वजीतराजे रघुनाथराजे नाईक निंबाळकर
विकास बेलदार
शुक्रवार दिनांक २६/११/२०२१ रोजी फलटण तालुक्यातील सांगवी गावचे रहिवासी श्री. जयंत शिंदे यांचा अपघात झाल्याची बातमी श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर ( बाळराजे ) यांना समजतास अपघात ग्रस्त जयंत शिंदे यांना ताबडतोब उपचारासाठी रुग्णालयात पोहचवण्यासाठी वाहनाची व्यवस्था करूण देत फलटण येथील महाराजा मालोजीराजे सिल्व्हर ज्युबली हॉस्पिटल या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याची व्यवस्था केली.
तसेच स्वत्ता श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर ( बाळराजे ) यांनी हॉस्पिटल मध्ये जाऊन जयंत शिंदे या रुग्णाच्या प्रकृतीची विचारपूस करून जयंत शिंदे यांना मानसिक आधार देत घाबरून जाऊ नका मला हक्काने काहीही लागले तर कळवा मी मदत करीन असे रुग्णाच्या आई , वडील,नातेवाईक यांना श्रीमंत विश्वजीतराजे यांनी सांगीतले