मा.खासदार *सुनीलजी तटकरे साहेब व पालक मंत्री मा आदीतीताई तटकरे व आमदार मा अनिकेत भाई* यांच्या सहकार्याने ग्रांमपचायत गुलधे बहुउद्देशीय कार्यालय मंजूर . 15 लाखाचा निधी पत्र स्विकारताना उपस्थित परशुराम अडगावले, मंगेश कोमनाक, किसन शिगवण(सरपंच),नागेश जाधव, सुरेश शेडगे, वैशाली हुमणे, सुनिल कांबळे, उदय पवार,भरडोली गावचे उपसरपंच जग्गनाथ फडणीस आदी उपस्थित होते. रायगड चा विकास कसा होईल व त्याला आर्थिक निधी कसा उपलब्ध होईल याचा नेहमीच प्रयत्न त्यांचा असतो.कोकणच्या विकास कामात तटकरे साहेबा हे नेहमीच अग्रेशीव असतात. म्हणूनच त्यांना कोकणचे भाग्यविधाते असे म्हटले जाते.
प्रतिनिधी. दिनेश पाटील.