Type Here to Get Search Results !

मा.कु.आदिती ताई तटकरे श्रीवर्धन, हरिहरेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या अंतर्गत रस्त्याचे उद्घाटन

हरिहरेश्वर ता. श्रीवर्धन येथे जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत मंजूर झालेल्या हरिहरेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या अंतर्गत रस्त्याचे उद्घाटन 
रणरागिनी मा.कु.आदिती ताई तटकरे
तसेच, एमटीडीसी कडे जाणारा रस्ता करणे या कामाचे भुमीपूजन रायगड जिल्ह्याच्या रणरागिनी मा.कु.आदिती ताई तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या प्रसंगी जि.प.सदस्या सौ. प्रगती आदावडे, तालुकाध्यक्ष श्री. दर्शन विचारे, पं.स.सदस्य श्री. मंगेश कोमनाक, श्री. हिदायतभाई कुदरते, सरपंच श्री. अमित खोत आदी उपस्थित होते.
त्याच बरोबर मौजे भरडोली गावातील होळीच्या मैदानात बसण्यासाठी काही व्यवस्था नसल्या कारणाने ग्रामस्थांनी त्याची मागणी केली असता ते मान्य झाले. होळीच्या सेडसाठी मान्यता पत्र देताना भरडोली ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष.श्री.भिकू कोमनाक     आणि गावचे पदाधिकारी यांच्या अनुमते सुपूर्द करण्यात आला....
 
 प्रतिनिधी. दिनेश पाटील.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad