Type Here to Get Search Results !

श्रीवर्धन तालुक्यात विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न.

श्रीवर्धन तालुक्यात विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न......
    कुणबी समन्नोती संघ शाखा श्रीवर्धन स्थानिक व मुंबई आणि शिक्षण समिती आयोजित मेघरे, देवखोल, बोली ,गालसुरे ,बागमांडला,श्रीवर्धन शहर, विभाग समाज अध्यक्ष श्री रत्नाकर लंबाडेसाहेब , यांच्या अध्यक्षते खाली हा सोहळा संपन्न झाला. सुरेश भुवडसाहेब , सोलकरसाहेब ,त्याचबरोबर   भायेसाहेब , मंगेश कोमनाकसाहेब आणि सर्व  पदाधिकारी  उपस्थित होते. कोरोनाचे सावट कायम असतानाच सर्व शाळा कॉलेज बंद आहेत मात्र या काळात विद्यार्थ्यांना प्रोत्साहन करत त्यांना याच्याही  पलीकडे आजुन यश कसे मिळवता येईल याच देखिल मार्गदर्शन करण्यात आले एकुण १९५ विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला. 
    
         प्रतिनिधी. दिनेश पाटील

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad