मदत मनसेची,,,,
कोकणात निर्माण झालेल्या भयानक अशा पूर परिस्थितीमुळे कोकणी बांधव अडचणीत आले आहेत,,
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशनुसार सोलापूर शहर जिल्हा मनसे ,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिलीपबापू धोत्रे यांच्या वतीने एक हजार सोलापुरी चादरी देण्यात आल्या,,,
यावेळी जिल्हा अध्यक्ष विनायक महिंद्राकर, लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे,शहर अध्यक्ष जैनुद्दीन शेख,जिल्हा अध्यक्ष प्रशांत गिड्डे, ,सचिव अभिषेक रमपुरे, गोविंद बंदपट्टे,समर्थ ओझा, पवन दोरकर, अभिजित डूबल इत्यादी उपस्थित होते,,