Type Here to Get Search Results !

तृतीयपंथी महंत शिवलक्ष्मी आणि संजय झालटे यांचा अनोखा विवाह सोहळा...

तृतीयपंथी महंत शिवलक्ष्मी आणि संजय झालटे यांचा अनोखा विवाह सोहळा...
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं..!! संपूर्ण महाराष्ट्रात सध्या मनमाड येथील तृतीयपंथी महंत शिवलक्ष्मी आणि संजय यांच्या विवाह सोहळ्याची चर्चा आहे. सोशल मिडिया वर ओळख झालेली ही दोघे जण एकमेकांच्या प्रेमात पडली आणि साता जन्माच्या गाठी बांधून, सगळी बंधनं झुगारून शिवलक्ष्मी आणि संजय लग्नबंधनात अडकले. कसा झाला हा विवाहसोहळा? 
लग्नानंतर सासरी कसं झालं शिवलक्ष्मीचं स्वागत? काय आहे शिवलक्ष्मी आणि संजय यांच्या मनात? ऐका आज दुपारी 12 वाजता रेड एफ एम का बॅचलर अभिनित सोबत...
#Redfmkabachelor #rjabhineet #shivlakshmi #sanjay #transgender #transwomen #social #marriage #wedding #transgendermarriage #auranagabd #nanded #viral #marathi #couple @redfmindia @girish_lilhare @amoldewale @shivlaxmi_s_aaisaheb

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad