Type Here to Get Search Results !

आदरणीय खासदार मा.श्री. सुनिलजी तटकरे यांच्या वाढदिवसा निमीत्त जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

रायगड, श्रीवर्धन
आदरणीय खासदार मा.श्री. सुनिलजी तटकरे यांच्या वाढदिवसा निमीत्त जीवनावश्यक वस्तूंचे वाटप...
      आदरणीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त गरिब व गरजू लोकांना  जीवनावश्क वस्तु वाटप करण्यात आले.गेले कित्येक दिवस कोरोना विषाणूचे प्रादुर्भाव कमी होत नाही. त्यातच अनेकांचे कामही बंद झाले आहेत.म्हणून  एक मदतीचा हात एक छोटासा प्रयत्न. मौजे भरडोली ग्रामस्थ  तसेच पचांयत समिती सदस्य  श्री.मंगेश कोमनाक,  उपसरपंच , गांव अध्यक्ष तंटामुक्तती अध्यक्ष , व महिला वर्ग उपस्थिती दाखवत  या कार्यक्रमात सहभाग घेतला.
प्रतिनिधी, दिनेश पाटील

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad