कोरोणा काळात गावाची सेवा करणारे डॉक्टर प्रकाश कदम. सुरेंद्र मिसाळ...मेजर लालासाहेब..मेजर सूरज साहेब सेवा निवृत्त रामचंद्र मिसाळ गुरुजी यांचा सन्मान करण्यात आला.. याप्रसंगी माणिकराव ज्ञानोबा मिसाळ. ..युवा नेते विजय बापू शेंडगे....मा उपसरपंच शंकर शेंडगे. वसंत मिसाळ.. किसन आप्पा पवार.. ग्रामसेवक शिखरे मॅडम... अशोक चव्हाण. लक्ष्मण मुंडफणे..सदिक बागवान..माऊली पाटील. बिबीशन टिंगरे. मल्हारी जाधव ...बलजी ओव्हळ... दादा गायकवाड.. व इतर मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते*
युवा नेते रणजीत दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वाघोली ग्रामपंचायत येथे ग्रामस्थांना मास्क.सॅनिटायझर. हॅन्ड ग्लोज. वाटप करण्यात आले
मंगळवार, जून ०१, २०२१
0
*युवा नेते रणजीत दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वाघोली ग्रामपंचायत येथे ग्रामस्थांना मास्क.सॅनिटायझर. हॅन्ड ग्लोज. वाटप करण्यात आले