Type Here to Get Search Results !

शिक्षेकेचा विनयभंग करणार्या मुख्याध्यापकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल शिर्डी शहरात खळबळ

शिक्षेकेचा विनयभंग करणार्या मुख्याध्यापकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल
शिर्डी शहरात खळबळ




शिर्डी शहरातील एका नामांकित शैक्षणिक संस्थेत गेल्या पाच वर्षापासून नोकरी करत असलेल्या शिक्षिकेनी शिर्डी पोलीसात दिलेल्या फिर्यादीत मुख्याध्यापक गंगाधर विश्वनाथ वरघुडे वय 52 वर्ष रा शिर्डी  हा वेळोवेळी वाईट नजरेने बघणे कामाच्या ओघात शरीरं स्पर्श करणे कार्यालयात गेल्यावर वाईट हेतूने पकडणे अशी कृत्य करत 
आहे  याबाबत वरिष्ठ अधिकारी यांना देखील माहिती दिली होती मात्र कठोर कारवाई न झाल्याने त्याचे धाडस वाढतच गेले ६ फेब्रुवारी २०२१ रोजी दोन वाजेच्या सुमारास  ड्युटीवर असताना मुख्याध्यापक गंगाधर  वरघुडे यांने  काम आहे असे सांगत कार्यालयात बोलावले असता मोबाईल मधील अशील व्हिडिओ दाखवण्यास सुरुवात केली नकार दिला असता जबरदस्ती केली मी मदतीसाठी ओळखीच्या शिक्षकेला विनंती केली असता त्यांनीदेखील सरांना असे करू नका असे सांगितले त्यावेळी त्यांनी झालेला प्रकार कोणाला सांगितला तर संपवून टाकीन माझ्या राजकीय ओळखी फार  आहे त्यामुळे कोणाला काही सांगू नका अशी सांगितले अशी तक्रार शिक्षिकेने शिर्डी पोलिसात दाखल केल्याने शिर्डी पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर ००६०भादवि ३५४अ,३५४ड,५०६अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेची गंभीर दखल शिर्डी  विभागाचे उपविभागीय अधिकारी संजय सातव यांनी घेतली असून सदर महिलेने संपूर्ण घटनाक्रम वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितला असता त्यावेळी ह्या महीनेला अश्रू अनावर झाले होते शिर्डी पोलिसांनी या महिलेला पाठबळ देऊन आधार देत कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले या घटनेचा तपास शिर्डी पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक वैभव रुपवते हे करत आहे या घटनेने शिर्डी परिसरात ही प्रचंड खळबळ उडाली आहे जर परीसरात कोणी सरकारी अथवा खाजगी नौकरी करत असलेल्या महिलांना त्रास देत असेल तर महिलांनी तक्रारार केली तर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा दिला आहे जर त्रास होत असेल तर महिलांनी पुढे आले
 असे सांगितले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News