Type Here to Get Search Results !

राष्ट्रनिर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिति व नवचैतन्य बुद्धविहार ह्यांच्या संयुक्त विद्यमाने

*राष्ट्रनिर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिति व नवचैतन्य बुद्धविहार ह्यांच्या संयुक्त विद्यमाने*


 7 फेब्रुवारी 2021 रोजी डॉ.हर्षदीप कांबळे सर,निखिल जी मेश्राम सर ह्यांच्या प्रमुख मार्गदर्शना खाली समस्त बहुजनांची आई माता रमाआई ह्यांचा जयंती महोत्सव विद्यार्थ्यांच्या समवेत चांगल्या वातावर्णात पार पडला , MC sir.UNACADEMY च्या वतीने 10 वी ते ग्रॅज्युएशन परियंत च्या  मुलांची IIT साठी ची एक ऑनलाईन एक्झाम घेण्यात आली होती जवळ जवळ 100 मुलानं मधून 16 मुल ह्या ऑनलाईन एक्झाम मधे पास झाली.त्या मुलांना अभ्यासा करिता सिद्धार्थ जी जैस्वाल ( deputy commissioner C.G.S.T ) ह्यांच्या वतीने 16 अँड्रॉइड मोबाईल फोन विद्यार्थ्यांना मोफत देण्यात आले, जेणे करून मुलांना कोविड च्या काळात घरात बसून अभ्यास करण्यास मदत होईल, सरकारी विविध क्षेत्रात काम करणारा अधिकारी वर्ग आज चेंबूर मधील आपल्या नवचैतन्य बुद्धविहार सारख्या एका छोटयाश जागी येऊन आपल्या गरीब आणि हुशार मुलांना मार्गदर्शन करीत आहे हे पाहून आज चेंबूर मधील कार्यकर्त्यांना त्यांच्या वर खूप अभिमान वाटला. आम्ही विद्यार्थ्यांसाठी साठी त्यांच्या शिक्षणावर जेवढ होईल तेवढ सहकार्य करू अशी ग्वाही सर्व अधिकारी ह्यांनि धीली.
ह्या प्रोग्राम मधे उपस्थित अधिकारी वर्ग








*निखिल जी मेश्राम सर*
( Director finance M.M.M.O.C.L (मुंबई मेट्रो) )

*सिद्धार्थ जैसवाल*
( Deputy commissioner C.G.S.T)

*अनिता मेश्राम*
( Additional commissioner M.M.R.D.A )

*जितेंद्र पटेल*
( ॲडिशनल कमिशनर G.S.T )

 *साक्षी पारगावकर*
( M.M.R.D.A अधिकारी )

*शैलेश तामगाडगे*
 ( उद्योजग )

*डॉ विजय जी कदम*
( वरीष्ठ सामाजिक कार्यकर्ते )

 आयोजक *प्रदिप हिरामण अढांगळे* विजय पगारे, संदीप गायकवाड,सुनील भोसले,दीपक कडाले,विवेक जाधव,विजय लांडगे,नितीन ओव्हाळ,विश्वनाथ साळवे, कमल ताई स्वामी, वैशाली ताई कांबळे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad