Type Here to Get Search Results !

गोरगरिबांना एक हात मदतिचा

 गोरगरिबांना एक हात मदतिचा 


गरीब व गरजूंना मदतिचा हात मिळावा यासाठी युवानेते युवराज विजय  पाटील यांनी लहान मुलांना कपडे वाटप केलेय.


 उल्हासनगर क्रमांक ५ विठ्ठल नगर येथील गरीबांच्या मुलांना नवीन कपडे वाटप करण्यात आले असून मुलांच्या चेहर्यावर आनंद पसल्याचे पहावयास मिळत होते.या आगोदरही लॉकडाउनच्या काळात समाजसेवक युवराज विजय पाटील यांनी अन्नधान्य, कपडे,गरीब कुटुंबातील लग्नासाठी लागणारे साहित्य वाटपही केले आहे. यापुढेही गोरगरीब जनतेसाठी आपण काम करणार असून शक्य होईल ती मदत मी देण्यासाठी तपत्तर असणार असल्याचे युवराज पाटील यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News

Hollywood Movies